जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉज ला आग लागल्याची घटना घडली असून अवघ्या काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याने फर्निचर दुकानासह लॉज जळून खाक झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच फैजपूर सह सावदा भुसावळ येथून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे.