गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाईवर उपाययोजनांसाठी महत्वाची बैठक संपन्न
Gondiya, Gondia | Oct 21, 2026 गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर उपाय शोधण्यासाठी जिल्हा नियोजन भवनात महत्त्वाची बैठक झाली. पालकमंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. पिण्याच्या पाणी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.