जालना: रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये पोलिसांचा दणका; जुना जालना पोलिसांनी झोडपून काढला!..
साडेदहानंतर सुरू असलेली आस्थापने बंद; च
Jalna, Jalna | Sep 8, 2026 रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये पोलिसांचा दणका; जुना जालना पोलिसांनी झोडपून काढला!.. साडेदहानंतर सुरू असलेली आस्थापने बंद; चौकाचौकात विनाकारण फिरणाऱ्या व घोळक्याने थांबणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद.. रात्री साडेदहा नंतर सर्व अस्थापने बंद करण्याचे डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांचे आवाहन.. आज दिनांक 8 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून रात्रीच्या पेट्रोलिंगला विशेष वेग