जळगाव: महानगरपालिकेतील सहकारी महिला डॉक्टरकडे शरीर सुखाची मागणी करणारा निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अटक !*
महानगरपालिकेतील सहकारी महिला डॉक्टरकडे शरीर सुखाची मागणी करणारा निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अटक माहिती आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना प्राप्त झाली याबाबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी अधिक माहिती दिली.