जालना: वरकड हॉस्पिटलमागे २० ते २५ हजारांच्या सळ्या चोरीचा प्रयत्न फसला
चोरीनंतर दोन चोरांमध्ये मारामारी; वाहन व सळ्या सोडून चो
Jalna, Jalna | Sep 30, 2026 जालना शहरातील वरक हॉस्पिटलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या नव्या बांधकामाच्या ठिकाणाहून अंदाजे २० ते २५ हजार रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री फसला. चोरी करून सळ्या घेऊन मोकळ्या जागेत गेल्यानंतर दोन चोरांमध्येच मारामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. मारामारीचा प्रकार परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. नागरिकांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्याशी संपर्क साधला. पोलिस येत असल्याची मा