Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

निफाड: पुणे येथील कोथरूड घटनेचा पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांनी केला निषेध, पोलिसांना दिले निवेदन

Niphad, Nashik | Aug 7, 2025
पुणे येथील कोथरूड येथे एका पोलीस ठाण्यात जातीय अत्याचार करून मागासवर्गीय तरुणीला चुकीची भाषा वापरून या तरुणीला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या प्रकरणी आज दि. ७ गुरुवारी दुपारी तीन वाजता पिंपळगाव बसवंत शहरातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला निवेदन देत अशा पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निफाड: पुणे येथील कोथरूड घटनेचा पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांनी केला निषेध, पोलिसांना दिले निवेदन - Niphad News