Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: आई मला माफ कर अशा आशयाची सुसाईड नोट लिहत विद्यार्थिनीची आत्महत्या

Nagpur Urban, Nagpur | Jun 21, 2026
: नागपूरमधील वाठोडा परिसरात जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय वैदेही सुनील गुलगे या विद्यार्थिनीने एकोणवीस जूनला रात्री अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली. पोलिसांना तपासादरम्यान तेथे एक सुसाईड नोट आढळली आहे त्यामध्ये वैदेहीने सुसाईड नोटमध्ये 'आई मला माफ कर, मला अभ्यासाचा ताण सहन होत नाहीये' असे लिहून टोकाचे पाऊल उचलले.

MORE NEWS