जालना: अशा वर्कर चे मानधन मिळत नसल्याने अशा वर्करने घेतली जिल्हाधिकारी तथा महानगर पालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल यांची भेट
Jalna, Jalna | Nov 5, 2025 आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगर पालिकेचे अशा वर्कारचे अनेक दिवसा पासुन मानधन मिळाले नाही मानधन देन्यात यावं या मागणीसाठी अशा वर्करने घेतली जालना जिल्हाधिकारी तथा महानगर पालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल यांची भेट घेतली आहे अशा वर्करने महानगर पालिकेत बसुन ठिय्या आदोलदन केले आहे यावेळी अशा वर्कर उपस्थित होते