नाशिक: आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त उपक्रम
Nashik, Nashik | Oct 13, 2025 नाशिक जिल्हाधिकार्यालय नियोजन भवन येथे आपत्ती व्यवस्थापन वच्छावतीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद निवासी जिल्हाधिकारी तसेच एन डी आर एफ सह विविध तुकडींचे जवान यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी इंडिया रेप च्या जवानांनी प्रात्यक्षिके करून जखमींना उपचारासाठी कसे उचलून न्यायचे असे विविध प्रकार करून दाखवले