शिरपूर: शिरपूर शाळेत बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थिनींसाठी सामूहिक गरबा नृत्य
Shirpur, Dhule | Oct 19, 2026 शिरपूर येथील एच.आर.पटेल कन्या प्राथमिक शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थिनींसाठी पारंपरिक गरबा नृत्याचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थिनींनी उत्साहाने भाग घेतला आणि भारतीय संस्कृती जपण्याचा उपक्रम यशस्वी ठरला.