Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: मेयो हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास; चोरीचा थरार CCTV मध्ये कैद

Nagpur Urban, Nagpur | Apr 14, 2026
शहरातील अत्यंत गजबजलेल्या मेयो हॉस्पिटलच्या पार्किंग क्षेत्रातून दुचाकी चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही चोरीझाली असून चोराच्या धाडसामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.वायरल व्हिडिओमध्ये एक संशयित तरुण अत्यंत निर्धास्तपणे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींजवळ येताना दिसतो.

MORE NEWS