नागपूर शहर: जुन्या वादातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; मानकापूर पोलिसांनी ५ आरोपींना ठोकल्या बेड्या: अमोल कांबळे, पोलीस उपनिरीक्
मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे यांनी 15 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत पाच आरोपींना अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे यांनी दिली आहे.