नागपूर शहर: नागपुरात 'रोड रेज'ची घटना: तरुणावर हल्ला, विडिओ वायरल
एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ हाती आला आहे.नागपूरच्या नंदनवन परिसरात कडीके कॉलेज रोडवर गाडी कट मारल्याच्या वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आला, ज्यात तो जखमी झाला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह तिघांची नावे समोर येत असून, पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला