नाशिक: क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने व्यापाऱ्याची फसवणूक; आरोपी अटकेत
नागरिकांनी फसवणुकीचे बळी होऊ नये : बाळासाहेब पाटील
Nashik, Nashik | Oct 17, 2025 क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सिन्नर येथील व्यापाऱ्याची तब्बल ६४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करून नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांनी नाशिक शहरातून एका आरोपीला अटक केली असून फिर्यादीस २ लाख २ हजार रुपये परत मिळाले आहेत.