वर्धा: वर्धा उभ्या ट्रकला टाटा एस माल वाहतूक गाडीने ने दिली धडक
धडकेत एक जागीच ठार एक गंभीर जखमी
Wardha, Wardha | Jan 20, 2026 वर्धा जिल्ह्यातील वडनेर हायवे रोडवर रात्री ला टाटा एस मालवाहतूक गाडीने हायवे रोडवर उभे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली त्या धडकेमध्ये दिवाकर वांदिले वय 50 वर्ष जागीच मृत झाला . तर मालवाहतूक चालक हिमांशू हुलके हा गंभीर जखमी झाला आहे . या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला आहे . ही माहिती आज 20 जानेवारीला सात वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे .