नागपूर शहर: महायुती १७ च्या १७ जागा जिंकणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास
महाराष्ट्रातील १७ विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुका संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी मोठा दावा केला आहे.या निवडणुकांबद्दल माहिती देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, "इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका एकत्र होत आहेत.