कंधार: तालुक्यातील हळदा ग्रामसभेत दोन गटात राडा, व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल
Kandhar, Nanded | Sep 19, 2025 कंधार तालुक्यातील हळदा गावात ग्रामसभा सुरु असताना शाब्दिक बाचाबाची दरम्यान दोन गट एकमेकांना भिडले अन पाहता पाहता मारामारी झाली होती, गावातील काही सुज्ञ नागरिकांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला असतो तो निष्फळ ठरला होता, सदर ग्रामसभेसह हाणामारीचा व्हीडिओ आजरोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे.सदरचा व्हीडिओ हा 17 सप्टेंबर रोजीचा असल्याची माहिती प्राप्त होत आहे.