आमखेडा येथे आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद चिकित्सा शिबिराचे आयोजन
330 views | Malegaon, Washim | Sep 23, 2025 आज दि ,23/09/2025 रोजी... आयुष ग्राम आयुर्वेदिक दवाखाना आमखेडा येथे. ..आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला यामध्ये भगवान धन्वन्तरी पूजन करून लोकांना आयुर्वेदाचे महत्व व आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले व तसेच आयुर्वेदिक पुस्तिकेचे वाटप केले व योगा व आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर घेण्यात आले.