नागपूर शहर: पत्नीच निघाली कुख्यात आरोपीच्या खुनाची सूत्रधार, अवघ्या 24 तासात आरोपी ताब्यात : विनायक गोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 3 जुलैला दुपारी 4:30 ला दिलेल्या माहितीनुसार,नागपूरमधील भांडेवाडी परिसरात पती गणेश बोरकर याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट ५ ने त्याची पत्नी मनीषा बोरकर आणि तिचा साथीदार अभिजित साखरे यांना अटक केली आहे.कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींनी रोहित बोरकर आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्