सेलू: पोलीस स्टेशन सेलूत सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांचे स्वागत, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांना निरोप
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांची बदली नवा मोंढा परभणी येथे करण्यात आली. त्यांच्या जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे हे ३१ जानेवारी रोजी सेलू पोलीस ठाण्यात रुजू झाले. यावेळी चवरे यांना निरोप देण्यात आला तर कवाळे यांचे स्वागत करण्यात आले.