आज दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त सहभागी झाले होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी देखील या जनजागृती कार्यक्रमात आपला समस्हभाग नोंदवला.