नागपूर शहर: गोरस भंडार'ला उच्च न्यायालयाकडून अस्वच्छतेप्रकरणी सुधारण्याचे आदेश ; सचिन केदारे सह आयुक्त,नागपूर विभाग
अन्न व औषध प्रशासनाने दिलेले परवाना निलंबन आदेश तात्पुरते मागे घेण्याबाबत न्यायालयाने सांगितले आहे. मात्र, भविष्यात विहित मुदतीत सुधारणा न केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचे आणि परवाना निलंबित करण्याचे अधिकार प्रशासनाला असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.