Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
No video available

गडहिंग्लज: गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच प्रकरणात रंगेहात अटकेत

Gadhinglaj, Kolhapur | Jul 6, 2025
गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दाखल अपघात प्रकरणातील वाहन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करण्याच्या मोबदल्यात तब्बल ६०,००० रुपयांची लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री रंगेहात अटक केली आहे.अशी माहिती आज रविवार दिनांक ६ जुलै सकाळी १० वाजता उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली.

MORE NEWS