Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: यशोधरानगर पोलिसांची कारवाई: कत्तलीसाठी डांबून ठेवलेले १५ गोवंश जप्त, आरोपीला अटक ​

Nagpur Urban, Nagpur | May 26, 2026
26 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलिसांनी बंदेनवाज नगर परिसरात छापेमारी करून कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १५ गोवंश मवेशींची सुटका केली. या बेवारस आणि मुक्या प्राण्यांना चारा-पाण्याशिवाय अत्यंत दयनीय अवस्थेत कोंडून ठेवण्यात आले होते. ​पोलिसांनी कारवाई करत सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे १५ गोवंश जप्त केले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

MORE NEWS