हवेली: बीटी कवडे रस्त्यावर कोयता यांनी वाहनाची तोडफोड केल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Nov 3, 2025 बीटी कवडे रस्ता या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी अचानक कोयता हातात घेऊन टोळके धावू लागले व त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आला आहे.