गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनुसार, वायरींगचे काम देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची तब्बल ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर गोंडापाले यांच्याशी एक अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. त्याने स्वतःला सिक्युरिटी गार्ड सांगत घराच्या वायरींगचे काम करायचे असल्याचे सांगितले. काम सुरू करतानाच त्याने फिर्यादींकडून काही रक्कम घेतली. मात्र त्यानंतर तो आरोपी फरार झाला.सदर घटनेत आरोपीने फसवणूक करून फिर्यादींची सुमारे ३० हजार.....