Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

भंडारा: पेन्शनसाठी रणशिंग! भंडारा जिल्ह्यातून जुनी पेन्शनसाठी कर्मचारी नागपूरकडे रवाना; GPS/UPS योजनांना तीव्र विरोध

Bhandara, Bhandara | Dec 12, 2025
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, भंडाराच्या नेतृत्वाखाली आज (१२ डिसेंबर २०२५) भंडारा जिल्ह्यातील सर्व विभागातील हजारो कर्मचारी-अधिकारी १९८२-८४ जुनी पेन्शन पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावरील 'पेंशन जनक्रांती महामोर्चा' करिता सकाळी ९ वाजता दरम्यान रवाना झाले. शासनाने DCPS/NPS नंतर प्रस्तावित केलेल्या GPS/UPS या सुधारित योजनांना "फसवे" ठरवत कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, केवळ जुनी पेन्शनच हवी....
भंडारा: पेन्शनसाठी रणशिंग! भंडारा जिल्ह्यातून जुनी पेन्शनसाठी कर्मचारी नागपूरकडे रवाना; GPS/UPS योजनांना तीव्र विरोध - Bhandara News