कर्जत: कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय हजारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
Karjat, Raigad | Oct 9, 2025 कर्जत शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक संपन्न झाली याच बैठकीत कर्जत शिवसेना परिवारात अनेक पदाधिकाऱ्यांना देखील देण्यात आल्या तसेच भिसेगाव परिसरातील कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय हजारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी सर्वांचे शिवसेना परिवारात सहर्ष स्वागत केले.