जालना: आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचा सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आजचा 3 दिवस
Jalna, Jalna | Aug 31, 2026 आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी सकाळी 8 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 3 दिवस असल्याचे पाहायला मिळाले आहे, ते 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासारख्या मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे, त्यांच्या उपोषणाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाठींबा देण्यासाठी दाखल झाला आहे.