समुद्रपूर: गिरड येथे ओम परमात्मा एक शेवक संमेलनानिमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा
गिरड येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणावर ओम परमात्मा एक शेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामपंचायतीच्या पटांगणावारुन ढोल ताश्याच्या गजरात भव्य शोभायात्रा काढ्यात आली गिरड मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहचात शोभायात्रेचा समारोप करुन शेवक संमेलनाची सुरुवात करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सेवक सहभागी झाले होते.