नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्गावरती आज असंख्य दिंड्या ग्यानबा तुकाराम गजर करत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रस्थान केले आहे महामार्गावरती ठिकठिकाणी ग्रामस्थांनी या दिंड्यांचे स्वागत करत त्यांची व्यवस्था ठेवली आहे
निफाड: ग्यानबा तुकारामचा गजर करत दिंड्या निफाडवून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने - Niphad News