महागाव: विश्रामगृह येथे महागाव तालुका कंत्राटदार संघटनेची कार्यकारणी गठीत, संघटनेच्या अध्यक्षपदी अरबाज खान पठाण यांची निवड
महागाव तालुका कंत्राटदार संघटनेची बैठक आज दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महागाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अरबाज खान कय्युम खान पठाण यांची सर्वानुमते निवड झाली. कार्याध्यक्षपदी प्रणय करे, उपाध्यक्षपदी गोपाल सूरवसे, कोषाध्यक्षपदी किशोर आडे, सचिवपदी बबलू मिश्रा, सहसचिवपदी अनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून जमीर नवाब, सज्जात अली, नितीन राठोड यांची निवड.