जालना: 31 ऑगस्ट च्या मोर्चा सहभागी होण्याचे मातंग समाजाचे नेते अशोक दादा साबळे यांचे समाज बांधवांना अंबड चौफुली येथून आवाहन
Jalna, Jalna | Aug 30, 2026 आज दिनांक 30ऑगस्ट 2020 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली येथे मातंग समाजाचे नेते अशोक दादा साबळे यांनी जिल्ह्यातील सर्व मातंग समाज बांधवांना आवाहन केले आहे की उद्या 31 ऑगस्ट 2026 रोजी मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये मागणी आहे की एससी प्रवर्गामध्ये अ ब क ड वर्गीकरण करावे ही मागणी घेऊन गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात येणार आहे,या मोर्चात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आवाहन त्यांनी केले आहे.