नागपूर शहर: हुडकेश्वरमध्ये विवाहितेची आत्महत्या; पतीला अटक : अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 6 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर येथील २८ वर्षीय अंकिता डांगसे या विवाहितेने पतीच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून आत्महत्या केली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पती नितीन याच्या व्यसनामुळे घरात नेहमी वाद होत होते. अंकिताने त्याला नशामुक्ती केंद्रातही पाठवले होते, मात्र त्याने मारहाण सुरूच ठेवली होती, ज्याचे फोटो ती व्हॉट्सॲप स्टेटसवरही शेअर करायची. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून हुडकेश