हिंगोलीत जनप्रहार बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने हिंगोली मुख्य कार्यालयात कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय. शाहू फुले आंबेडकर विचारांतून समतेचा लढा देणाऱ्या डॉ. आढाव यांच्या कार्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला आहे.