नागपूर शहर: बिटकॉइन'मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक; नागपूर पोलीस सतर्क : चेतनसिंग चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ चेतनसिंग चव्हाण यांनी 5 जूनला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ५६ वर्षीय नागरिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.