Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

घनसावंगी: घनसांगी तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा; घनसावंगी तालुक्यात मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत

Ghansawangi, Jalna | May 23, 2026
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल झाला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. दुपारपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. तापमान वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली