Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगोली: एससी आरक्षण वर्गीकरणासाठी लहुजी शक्ती सेनेचे कळमनुरीत आंदोलन

Hingoli, Hingoli | Dec 8, 2025
हिंगोलीच्या कळमनुरीत अनुसूचित जात आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2025 च्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी. संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात 2 नोव्हेंबरपासून महापद आरक्षण यात्रा सुरू.
हिंगोली: एससी आरक्षण वर्गीकरणासाठी लहुजी शक्ती सेनेचे कळमनुरीत आंदोलन - Hingoli News