जळगाव: महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा भ नूतनीकरण बाबत नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश भोळे यांची लक्षवेधी
जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरण भाडेपट्टा कर मुल्यांकनाचा प्रश्न सन २०१२ पासून प्रलंबित आहे. याबाबत आज दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश भोळे यांनी लक्षवेधी मांडली.