अमरावती: स्कूलबस पासिंग समस्यांबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाला निवेदन : विद्यार्थी वाहतुक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खोंड
आज ५ जून गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य चालक-मालक विद्यार्थी वाहतुक संघटना संस्थापक अध्यक्ष अतुल खोंड यांच्या नेतृत्वाखाली अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे अमरावती मध्ये स्कूल बस पासिंग करते होणाऱ्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे, यावेळी महाराष्ट्र राज्य चालक-मालक विद्यार्थी वाहतुक संघटना संस्थापक अध्यक्ष अतुल खोंड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.