नागपूरच्या गोधनी परिसरात, ५५ वर्षीय महिला पुष्पाबाई आमले यांनी वैयक्तिक वादातून निखिलेश राजूरकर यांच्या बलेनो कारवर पेट्रोल ओतून ती जाळून टाकली. ही घटना ३० रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला आपला चेहरा झाकून कारला आग लावताना दिसली