Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आर्वी: नग्न माथेफिरू युवकाचा खुनाचा थरार, दंडुक्याने एकाच्या डोक्याचा चेदामेंदा तर दुसरा गंभीर जखमी तर लहान मुलाला उचलून फेकल

Arvi, Wardha | Jan 21, 2026
एका नग्न माथेफिरूनेआज१०.३०वाजता खुनी थरार केला दंडुक्याने एकाच्या डोक्याचा चेदामेंदा केला तर दुसऱ्याच्या डोक्यावर गंभप्रहार करून त्याला गंभीर रित्या जखमी केले मानसिक तंत्र बिघडलेल्या युवकांन पहिले घरी आजीशी भांडण केले त्यानंतर लहान मुलगा दिसला असता त्याला उचलून जमिनीवर पटकले ही घटना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साधनाआश्रम जवळ घडली तेथून सब्जीमंडी येथे एकाच्या डोक्यावर प्रहार केला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भीती निर्माण झालीशेवटी काही नागरिकांनी त्याला जेरबंद करून पोलीस स्टेशन येथे आणले
आर्वी: नग्न माथेफिरू युवकाचा खुनाचा थरार, दंडुक्याने एकाच्या डोक्याचा चेदामेंदा तर दुसरा गंभीर जखमी तर लहान मुलाला उचलून फेकल - Arvi News