घनसावंगी: परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पो
जालना : परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या कथित देशविघातक कृत्यांबाबत संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू समाजाचे निवेदन पोलीस अधीक्षक, यांना देण्यात आले आहे. हिंदू समाजाने दिलेल्या निवेदनानुसार, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी हातात तलवारी घेऊन तसेच इस्लामिक पोशाख परिधान करून एका गाण्यावर मंचावर नृत्य सादर केले. या गाण्यातील शब्द देशविघा