जालना: मजाहेद खान चौक ते कब्रस्तान रस्त्यावरील नाल्यांची तातडीने स्वच्छता करा,सा.कार्यकर्ते मोहसीन खान यांची म.खान चौकात मागणी
Jalna, Jalna | Jul 16, 2026 आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मजाहेद खान चौक ते कब्रस्तान रस्त्यावरील नाल्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाऊस पडल्यावर या मुख्य रस्त्यांवर तोही करून नालीची घाण पाणी पसरते व त्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे या सर्व बाबीकडे जालना महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.