Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: भरधाव कारने लक्ष्मी भवन चौकात घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 24, 2026
वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेचा कहर सुरू असतानाच, शुक्रवारी वर्दळीच्या लक्ष्मी भवन चौकात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार लक्ष्मी भवन चौकातून जात असताना अचानक कारच्या बोनेटमधून धूर निघू लागला. कारचालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत कार थांबवली आणि खाली उतरला.

MORE NEWS

नागपूर शहर: भरधाव कारने लक्ष्मी भवन चौकात घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली ​ - Nagpur Urban News