नागपूर शहर: पोलिसाने केले महिलेचे शोषण, पीडिता ने केली न्यायाची मागणी
22 एप्रिल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पीडित महिलेने प्रतिक्रियेद्वारे एका पोलिसावर गंभीर आरोप केले आहे. या पोलिसाने पीडित महिलेचे शोषण केले असून तिच्याकडून सोने व पैसे नेल्याची ही माहिती या पीडित महिलेने दिली आहेत. दरम्यान आरोपी पोलीस पीडित महिलेला मारहान देखील करायचा याप्रकरणी प्रतिक्रिया देताना पीडित महिलेने न्यायाची मागणी केली आहे.