अमरावती: १९ व २० आक्टोबर रोजी विदर्भात कोरडे वातावरण राहणार,श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ञ अनिल बंड
केरळ कर्नाटक किनारपट्टी जवळ ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ते वायव्य दिशेला सरकत आहे. त्याची तीव्रता वाढुन 20 तारखेला त्याचे रूपांत डिप्रेशनमध्ये होण्याची शक्यता आहे.ईशान्य बंगालच्या उपसागरात ऐक चक्राकार वारे सक्रिय असुन 21 ला आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रामध्ये रूपांतर होईल.त्यापुढील 48 तासात तेथे डिप्रेशन तयार होऊन ते पश्चिम वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे.आज अमरावती अकोला वर्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे,आज १९ ऑक्टोबर व २० आक्टोबर विदर्भात कोरडे...