बँकेच्या 54 वर्षांच्या उज्वल परंपरेला साजेसे आणि बँकेच्या हिताचे काम त्यांच्या हातून घडेल असा मला पूर्ण विश्वास आहे या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी प्राध्यापक माणिक विधाते यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी काम पाहिले प्राध्यापक माणिक विधाते यांच्या नावाचे सूचना संचालक निखिल नहार यांनी मांडले तर अनुमोदन संचालक डॉक्टर भूषण अनभुले यांनी दिले