शहरातील घुटकाळा वार्डात एका नागरीकाने अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होउन नागरीकांना त्रास होत आहे.त्यामुळे येथील नागरीकांनी एक नगर परीषद कार्यालयात मोर्चा काढुन सदर अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन सादर केले आहे.आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर यावर कारवाई केल्या जाईल असे आश्वासन नगरपरीषद प्रशासनाकडून देण्यात आले आहे.