जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 24 ते 27 ऑक्टोंबर दरम्यान जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आज पाचोरा भडगाव चाळीसगाव परिसरात जळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून आज दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे